बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’

प्रेषितांची कृत्ये 7:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’

प्रेषितांची कृत्ये 7:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मिसर देशातल्या माझ्या लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहते, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’

प्रेषितांची कृत्ये 7:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’