Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय ‘पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला.’

प्रेषितांची कृत्ये 7:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.

प्रेषितांची कृत्ये 7:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.

प्रेषितांची कृत्ये 7:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.