प्रेषितांची कृत्ये 7:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV