प्रेषितांची कृत्ये 7:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ‘जो आपल्या शेजार्यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु जो मनुष्य दुसर्यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV