Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता.

प्रेषितांची कृत्ये 7:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता.

प्रेषितांची कृत्ये 7:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला.

प्रेषितांची कृत्ये 7:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला.