प्रेषितांची कृत्ये 7:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV