Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:17 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले.

प्रेषितांची कृत्ये 7:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.

प्रेषितांची कृत्ये 7:17 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली.

प्रेषितांची कृत्ये 7:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती.