Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 6:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 6:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 6:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 6:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 6:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले.