प्रेषितांची कृत्ये 6:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 6:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 6:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 IRVMARप्रेषितांची कृत्ये 6:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा बारा प्रेषितांनी श्रद्धावंतांना बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याकडे दुर्लक्ष करून पंक्तिसेवेकडे लक्ष पुरवावे, हे ठीक नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 6:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MRCV