मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 6:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 6:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

प्रेषितांची कृत्ये 6:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

प्रेषितांची कृत्ये 6:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण स्तेफनकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख एखाद्या देवदूताच्या मुखासारखे दिसले.

प्रेषितांची कृत्ये 6:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्‍यासारखा दिसला.