मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 6:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 6:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.”

प्रेषितांची कृत्ये 6:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”

प्रेषितांची कृत्ये 6:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला दिलेले परिपाठ बदलून टाकील.”

प्रेषितांची कृत्ये 6:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.”