प्रेषितांची कृत्ये 6:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 6:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 6:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, ते म्हणाले, “हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूद्ध दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 IRVMARप्रेषितांची कृत्ये 6:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस नेहमी ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलत असतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 6:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MRCV