मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 6:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 6:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले” असे म्हणण्यास पढवले.

प्रेषितांची कृत्ये 6:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”

प्रेषितांची कृत्ये 6:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून त्यांनी काही लोकांना लाच देऊन ‘आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले’, असे म्हणण्यास सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 6:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”