प्रेषितांची कृत्ये 6:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 6:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 6:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 IRVMARप्रेषितांची कृत्ये 6:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता, त्याला ते तोंड देऊ शकत नव्हते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 6:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 MRCV