Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 5:36 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 5:36 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली; तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.

प्रेषितांची कृत्ये 5:36 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण काही दिवसांपूर्वी, थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे, असे म्हणू लागला, त्यास सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्यास मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.

प्रेषितांची कृत्ये 5:36 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

कारण काही दिवसांपूर्वी थुदासने पुढे येऊन ‘मी कोणीतरी आहे’ असा दावा केला. त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते दिसेनासे झाले.

प्रेषितांची कृत्ये 5:36 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.