Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 5:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 5:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली.

प्रेषितांची कृत्ये 5:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली

प्रेषितांची कृत्ये 5:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली.

प्रेषितांची कृत्ये 5:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला.