प्रेषितांची कृत्ये 4:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 4:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 4:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 IRVMARप्रेषितांची कृत्ये 4:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 4:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MRCV