Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 4:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो लोकाधिकार्‍यांनो व वडील जनांनो

प्रेषितांची कृत्ये 4:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो

प्रेषितांची कृत्ये 4:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो

प्रेषितांची कृत्ये 4:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो!