प्रेषितांची कृत्ये 4:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 4:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 4:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 IRVMARप्रेषितांची कृत्ये 4:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 4:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MRCV