Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 4:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री

प्रेषितांची कृत्ये 4:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.

प्रेषितांची कृत्ये 4:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले.

प्रेषितांची कृत्ये 4:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले.