प्रेषितांची कृत्ये 4:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 4:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 4:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 IRVMARप्रेषितांची कृत्ये 4:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 4:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MRCV