बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”

प्रेषितांची कृत्ये 4:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.”

प्रेषितांची कृत्ये 4:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”

प्रेषितांची कृत्ये 4:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुमचे पवित्र सेवक येशूंच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.”