प्रेषितांची कृत्ये 4:29
प्रेषितांची कृत्ये 4:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचाप्रेषितांची कृत्ये 4:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचा