प्रेषितांची कृत्ये 4:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 4:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 4:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 IRVMARप्रेषितांची कृत्ये 4:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 4:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 MRCV