Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 4:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 4:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 4:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले.

प्रेषितांची कृत्ये 4:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्‍या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले.