बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला.

प्रेषितांची कृत्ये 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.

प्रेषितांची कृत्ये 4:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते.

प्रेषितांची कृत्ये 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते.