प्रेषितांची कृत्ये 4:11
प्रेषितांची कृत्ये 4:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचाप्रेषितांची कृत्ये 4:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचा