बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले

प्रेषितांची कृत्ये 4:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.

प्रेषितांची कृत्ये 4:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले.

प्रेषितांची कृत्ये 4:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले.