प्रेषितांची कृत्ये 3:7-8
प्रेषितांची कृत्ये 3:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले. आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 वाचाप्रेषितांची कृत्ये 3:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले. तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 वाचाप्रेषितांची कृत्ये 3:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 वाचा