प्रेषितांची कृत्ये 3:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 3:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 3:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 IRVMARप्रेषितांची कृत्ये 3:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले तेव्हा त्याच्या पायात व घोट्यात तत्काळ बळ आले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 3:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MRCV