प्रेषितांची कृत्ये 3:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 3:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 3:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 IRVMARप्रेषितांची कृत्ये 3:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 3:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MRCV