प्रेषितांची कृत्ये 3:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 3:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 3:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की, त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 IRVMARप्रेषितांची कृत्ये 3:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणूनच देवाने त्याच्या सेवकाला पुनरुत्थित करून प्रथम तुमच्याकडे पाठविले, कारण त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 3:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने आपल्या सेवकाला उठविले, तेव्हा प्रथम तुमच्याकडे पाठविले, यासाठी की तुम्हा प्रत्येकाने तुमच्या दुष्ट मार्गापासून मागे वळून आशीर्वादित व्हावे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 MRCV