Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 3:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 3:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्‍चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.

प्रेषितांची कृत्ये 3:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.

प्रेषितांची कृत्ये 3:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पेत्र व योहान ह्यांच्या सहवासात तो असताना लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.

प्रेषितांची कृत्ये 3:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले.