Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 28:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 28:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.

प्रेषितांची कृत्ये 28:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.

प्रेषितांची कृत्ये 28:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.

प्रेषितांची कृत्ये 28:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्‍यांचे तो स्वागत करीत असे.