Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 28:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 28:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांचे आपसांत एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले : “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याच्या द्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला; ते असे की

प्रेषितांची कृत्ये 28:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.”

प्रेषितांची कृत्ये 28:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की

प्रेषितांची कृत्ये 28:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे