प्रेषितांची कृत्ये 28:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 28:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 28:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 IRVMARप्रेषितांची कृत्ये 28:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 28:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 MRCV