प्रेषितांची कृत्ये 27:1
प्रेषितांची कृत्ये 27:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 27 वाचाप्रेषितांची कृत्ये 27:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 27 वाचा