Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 26:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 26:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात

प्रेषितांची कृत्ये 26:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.

प्रेषितांची कृत्ये 26:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात

प्रेषितांची कृत्ये 26:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे.