प्रेषितांची कृत्ये 26:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते पहिल्यापासून मला ओळखतात म्हणून त्यांची इच्छा असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कट्टरपंथाप्रमाणे मी परुशी होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मला बर्याच काळापासून ओळखतात आणि त्यांना मान्य असेल तर माझ्याबद्दल साक्षही देऊ शकतील, की आपल्या धर्माच्या पंथाबाबतीत मी नेहमीच कट्टर परूशी म्हणून जीवन जगलो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV