प्रेषितांची कृत्ये 26:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV