प्रेषितांची कृत्ये 26:31 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV