प्रेषितांची कृत्ये 26:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने असे म्हटल्यावर राजा, सुभेदार, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर राजा, राज्यपाल, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV