प्रेषितांची कृत्ये 26:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV