प्रेषितांची कृत्ये 26:19 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही
प्रेषितांची कृत्ये 26:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.
प्रेषितांची कृत्ये 26:19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही
प्रेषितांची कृत्ये 26:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले.