Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 26:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 26:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्‍या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.

प्रेषितांची कृत्ये 26:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.

प्रेषितांची कृत्ये 26:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.

प्रेषितांची कृत्ये 26:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला.