प्रेषितांची कृत्ये 26:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 26:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 26:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 IRVMARप्रेषितांची कृत्ये 26:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हाच हेतू साध्य करण्याकरिता मुख्य याजकांकडून आदेश व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्ककडे जात होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 26:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी अशाच एका प्रवासात असताना दिमिष्कमधून महायाजकांचे अधिकारपत्र व नियुक्तपत्र बरोबर घेऊन जात होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 MRCV