Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 26:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 26:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले

प्रेषितांची कृत्ये 26:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.

प्रेषितांची कृत्ये 26:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले

प्रेषितांची कृत्ये 26:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली