Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 25:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 25:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

फेस्ताने उत्तर दिले, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे

प्रेषितांची कृत्ये 25:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

फेस्ताने उत्तर, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.

प्रेषितांची कृत्ये 25:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरियात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.

प्रेषितांची कृत्ये 25:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे.