मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 25:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 25:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दुसर्‍या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 25:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला, तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 25:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 25:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.