प्रेषितांची कृत्ये 25:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 25:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे,” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 25:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते,” फेस्ताने त्यास उत्तर दिले, “उद्या,” त्याचे म्हणणे, “तुम्ही ऐकू शकाल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 IRVMARप्रेषितांची कृत्ये 25:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 25:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.” फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MRCV